RAANTANTRA

वनस्पती आपलं अन्न नेमकं कशाप्रकारे मिळवतात ह्यासंदर्भातील आपल्या धारणांमध्ये मूलभूत बदल घडवू शकणारे आपल्या शेतीपद्धतीत बदल घडवू शकणारे संशोधन.

read more

बुरशी आणि वनस्पतींच्या सहजीवनाचा आता कुठे माणसाला अंदाज यायला लागलाय. वनस्पतींच्या मुळांत पसरून माहिती आणि अन्नाची देवाणघेवाण कशी होते हे दाखवणारा लेख.

read more

वनस्पती असंख्य बॅक्टरीया आपल्या मुळांवाटे आत घेतात आणि त्यापासून पोषण मिळवून पुन्हा त्यांना मातीत सोडतात. ह्या आश्चर्यकारक सहजीवनाची माहिती देणारा लेख.

read more